Posts

Showing posts from September, 2022

कोणाकडून काय घ्यायच

Image
 कोणाकडून काय घ्यायच फुलाकडून  त्यांचा  सुगंध घ्यायचा आहे पाण्यापासून त्याची स्थिरता घ्यायची आहे झाडांपासून  त्यांचा  खंबीरपणा घ्यायचा आहे लतां कडून  त्यांचा  सातत्य घ्यायचे आहे आकाशा कडून त्यांची   शांतता घ्यायची आहे प्राण्यांकडून त्यांची निष्ठा घ्यायची आहे Please follow my page--->  “Stream of Thought for the Soul" Nikheel N. Joshi           (M. Tech)