Posts

Showing posts from December, 2022

गुरु

Image
  गुरु गुरु म्हणजे आदर, गुरु म्हणजे सत्कार गुरु म्हणजे आयुष्यात सुंदरसा चमत्कार गुरु म्हणजे आधार, गुरु म्हणजे जिवनाला आकार गुरु म्हणजे स्वप्नात नवासा साक्षात्कार गुरु म्हणजे शास्त्र, गुरु म्हणजे शस्त्र गुरु म्हणजे पाठराखन करणार अस एक अस्त्र निखील जोशी