सैनिक
सैनिक
सैनिक हा आपला अभिमान आहे ते आहेत म्हणून सर्व आनंदाने राहतात
स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता ते स्वत:चे प्राण देशाच्या हवाली करतात
ते तिथे रणांगणात लढतात म्हणून आपण येथे सुरक्षित राहू शकतो
सैनिक आपल्या जिवाची पर्वा न करता फक्त आपल्यासाठी लढतो
ना दसरा, ना दिवाळी, ना होळी ते सर्व सण विसरुन नेहमी लढत असतात
ते शत्रूच्या प्रत्येक वाराला निर्भीडपणे आणि हसतमुखाने तोंड देत असतात

Comments
Post a Comment