दिवाळी
दिवाळी
दिवाळी, सण फटाक्यांचा
दिवाळी, सण प्रकाशाचा
दिवाळी, सण भावा-बहिणीच्या नात्याचा
दिवाळी, सण लक्ष्मीपूजनाचा
दिवाळी, सण सरस्वतीपूजनाचा
दिवाळी, सण एकजुटीचा
दिवाळी, सण आनंदाचा
दिवाळी, सण दिव्यांचा
दिवाळी, सण खास खाद्यपदार्थांचा
कवी
निखील नंदकिशोर जोशी
.jpeg)
Comments
Post a Comment