श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
भगवंताचे नाम घ्या, श्री राम जय राम जय जय राम
गुरुच्या पायी लीन व्हा, श्री राम जय राम जय जय राम
विश्वात या श्रेष्ठ नाम, श्री राम जय राम जय जय राम
सर्व जगात आहे राम, श्री राम जय राम जय जय राम
नामस्मरनात आहे राम , श्री राम जय राम जय जय राम
आनंदात आहे राम, श्री राम जय राम जय जय राम
संदर्भ- श्री राम जय राम जय जय राम गाण
कवि
निखील जोशी

🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDelete